News

Agera2026_9

Agera Feast 2026

आजचा माणिकपुरचा आगेरा सण म्हणजे आगळा वेगळा, भव्य व त्यात ईस्टइंडियन परंपरेची जोड असलेला…
वसई धर्मप्रातांत प्रथमच इतक्या ऊत्साहाने आणि नव्याने साजरा झालेल्या ह्या सणाचा माणिकपुरकरांना नक्कीच अभिमान असेल,
आगेरा सणाची खरी महती फादर असिस ह्यांच्या प्रवचनातुन ऊमगली हा सण जरी उत्साहाचा असला तरी खास सर्व परिश्रम करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याचा सण आहे हि बाब मनाला स्पर्शून गेली ,
आजचा हा सण खर्या अर्थाने यशस्वी करणाऱ्या कमिटी मेंबर्स ह्यांचे आभार.
तसेच ह्या उपक्रमाला मोलाची साथ आणि पाठिंबा देणारे आपले पॅरिश प्रिस्ट, फादर्स, सिस्टर्स,पिपिसी मेंबर्स ह्यांचे मनपुर्वक आभार.
आपली परंपरा , संस्कृती आणि एकजूट अशीच पुढे जाऊदे हिच प्रार्थना


A heartfelt thank you to Fr. Assis for taking the initiative to celebrate Agera in the true spirit and tradition of the East Indian community. It was wonderful to see our culture and traditions being honoured and celebrated so beautifully.

I am truly grateful to you for giving me the opportunity to be a part of the Agera Committee. It was a privilege and a joy to contribute to this special celebration and to be part of something that brings our community together.

Thank you, Fr. Assis, for your vision, efforts, and for giving us the opportunity to keep our rich East Indian heritage alive. God bless you and everyone who made Agera so memorable

Loksatta Report – वसईत आगेरा सणाचा उत्साह; पारंपरिक मिरवणूक काढून शेतातील पहिले पीक देवाला अर्पण