आजचा माणिकपुरचा आगेरा सण म्हणजे आगळा वेगळा, भव्य व त्यात ईस्टइंडियन परंपरेची जोड असलेला… वसई धर्मप्रातांत प्रथमच इतक्या ऊत्साहाने आणि नव्याने साजरा झालेल्या ह्या सणाचा माणिकपुरकरांना नक्कीच अभिमान असेल, आगेरा सणाची खरी महती फादर असिस ह्यांच्या प्रवचनातुन ऊमगली हा सण जरी…